नाशिक- प्रत्येक घटनेचा गुन्हाच दाखल झाला पाहिजे असे नाही. तर काही घटनांमध्ये गुन्हा न दाखल करता समस्या तडीसही नेता येते. हे नुकतीच घडलेल्या घटनेने समोर आले आहे. एका मद्यधुंद कारचालकाने धडक दिल्याने घराची संरक्षण भिंत पडली आणि वरून आजीबाईंना संशयिताने दमबाजी केली.