नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने गोदावरी नदी स्वच्छता अभियानास गती देण्यात यावी. कुंभमेळ्यात येणाऱ्या महिला व बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष यंत्रणा उभारावी, अशी विनंती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.