Igatpuri News : ७० तासांच्या लढ्यांनंतर आग विझली, पण धग अजून शिल्लक!
Fire at Jindal Poly Films Controlled After 70 Hours : जिंदाल पॉली फिल्म्स कंपनीत लागलेल्या भीषण आगीचे दृश्य; अनेक तासानंतरही परिसरात धूर आणि प्रदूषण कायम.
इगतपुरी/ सातपूर- संपूर्ण नाशिक जिल्ह्याचेच नव्हे; तर राज्याचे लक्ष लागून असलेल्या इगतपुरी तालुक्यातील जिंदाल पॉली फिल्म लिमिटेड कंपनीला लागलेली भीषण आग आता शमली असली तरी धग कायम आहे. सदरील धूर ओसरण्यास किमान आठवडा लागणार आहे.