Rising Crime in Makhmalabad-Mhasrul Triggers Action : म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांची धिंड काढत पोलिसांनी परिसरात गुन्हेगारीविरोधी संदेश दिला
पंचवटी- काही दिवसांपासून मखमलाबाद, म्हसरूळ भागात गुन्हेगारीने डोके वर काढले होते. येथील गुन्हेगारीला आळा घालण्याच्या उद्देशाने पोलिस आयुक्तांच्या आदेशाने म्हसरुळ पोलिसांनी परिसरातील सराईत गुंडाची कणसरा माता चौक, शांतिनगर आदी भागातून धिंड काढली.