Nandgaon Truck Accident: स्फोटक घेऊन जाणारा ट्रक नदीत कोसळला; भीषण दुर्घटना टळली!
Explosives Truck Plunges Into River Near Nandgaon : नांदगावजवळ पांझण नदीवरील अरुंद पुलावरून खाली कोसळलेला स्फोटक वाहत असलेला आयशर ट्रक; दुर्घटनास्थळी मदतीसाठी धावलेल्या स्थानिक नागरिकांची धावपळ.
नांदगाव- येथून जवळच सहा किलोमीटर अंतरावर नाग्यासाक्या धरणाजवळील पांझण नदीवर पुलाचे कठडे तोडून आयशर ट्रक खोल नदीपात्रात जाऊन कोसळला. अपघातग्रस्त आयशर ट्रकमध्ये स्फोटके असूनही सुदैवाने भीषण अनर्थ टाळला.