Nashik Crime News : चोरीचा ५१ लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना सुपूर्द

DCP Monika Raut Leads Crime Resolution in Zone 2 : नाशिक पोलिसांकडून उकल झालेल्या गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल ४५ तक्रारदारांना सन्मानाने सुपूर्द करताना पोलिस अधिकारी.
Crime
Crimesakal
Updated on

नाशिक- परिमंडळ दोनच्या हद्दीतील पोलिस ठाण्यांतील दाखल गुन्ह्यांची उकल केल्यानंतर जप्त मुद्देमाल तक्रारदारांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पोलिस ठाणेनिहाय झालेल्या वाटपात पोलिसांनी मौल्यवान दागिन्यांसह वाहने व मोबाईल असा सुमारे ५१ लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांच्या हवाली करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com