नाशिक- शिवसेना (उबाठा) उपनेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर ते कोणत्या पक्षात जातील याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले नसले तरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बदलते राजकीय आखाडे लक्षात घेऊन भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी विरोध केला आहे.