Nashik Zilla Parishad : जिल्हा परिषदेच्या बदल्यांपैकी फक्त ४७ प्रस्ताव मंजूर; १३४ नाकारले
Zilla Parishad Nashik Employee Transfers Reach Final Phase : नाशिक जिल्हा परिषदेच्या ७७५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत केवळ ४७ विशेष प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर; उर्वरित १३४ प्रस्तावांना नकार
नाशिक- जिल्हा परिषद प्रशासनाने कर्मचारी संघटना व कर्मचाऱ्यांकडून बदलीत सवलत मिळविण्याच्या सबळ कारणांसह प्रस्ताव मागविले. यात १८१ प्रस्तावांपैकी अवघे ४७ प्रस्ताव मंजूर झाले. १३४ कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव रद्द झाले आहेत.