नाशिक- सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर १ मे २०२५ ला राष्ट्रीय मूल्यसंस्कार मेळावा तथा महासत्संग, गुरू- मातृ- पितृ पाद्यपूजन सोहळा आणि वृद्धाश्रममुक्त भारत अभियान आयोजित करण्यात आले आहे.