Navratri Festival
sakal
नाशिक: आश्विन शुक्ल प्रतिपदा अर्थात नवरात्रोत्सवास सोमवार (ता. २२)पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत खरेदीची लगबग पाहायला मिळाली. यंदा दहा दिवसांच्या उत्सवासाठी शहर-परिसरातील देवी मंदिरे सजविली असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.