Navratri
sakal
नाशिक: साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर गणेशोत्सवापाठोपाठ आता नवत्रोत्सवातही निवडणुकीसाठी इच्छुकांची धूम दिसून येत आहे. मतदारांना आकर्षित करण्याबरोबरच स्वतःला मतदारांसमोर सादर करताना निवडणुकीने इच्छुकांना दांडियात ‘ताल’ धरण्यास भाग पाडले आहे.