Flowers
sakal
जुने नाशिक: नवरात्रोत्सवात फुलांना मागणी वाढली असून, आवक कमी झाल्याने दरांमध्ये वाढ झाली आहे. मोगऱ्याच्या फुलांनी तर एक हजाराचा दर पार केली आहे. पावसामुळे फुलांची उत्पादन कमी झाले आहे. विक्रेत्यांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. मोगरा दर १,३०० ते १,६०० रुपयांच्या घरात पोचला आहे.