Latest Marathi News | Shardiya Navratri 2022 : गरबा दांडियाचा उत्साह; पाहा PHOTOS | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Garbanight at city

Shardiya Navratri 2022 : गरबा दांडियाचा उत्साह; पाहा PHOTOS

विविध रंगीबेरंगी घागरा अन पारंपारिक आकर्षक वेशभूषा करत तरुणाई गरबा खेळण्यात दंग असल्याचे चित्र आहे.

अनेक स्पर्धाही या मंडळांकडून आयोजित केल्या असल्याने गरबा खेळताना आकर्षक डान्स करत गरबा खेळला जातो आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी दांडिया- गरबाचे आयोजन केले आहे.

सेल्फी घेणाऱ्या मुली

सेल्फी घेणाऱ्या मुली

गरबा व दांडीया खेळण्यासाठी चिमुकल्यांसह महिला, युवती व तरुणाईची गर्दी दिसते आहे.