Ravindra Pagare : नाशिकच्या राजकारणात मोठी पोकळी! राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांचे निधन

Senior NCP Leader Ravindra Nana Pagare Passes Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र (नाना) पगार यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Ravindra Pagare

Ravindra Pagare

sakal 

Updated on

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र (नाना) पांडुरंग पगार (वय ६४) यांचे अल्प आजाराने मंगळवारी (ता. ३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवारी (ता. ४) दुपारी तीनला मूळगावी उत्राणे (ता. बागलाण) येथे होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com