NDCC Bank
sakal
नाशिक: आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (एनडीसीसी) द्वारका परिसरातील नवीन इमारत विक्रीस काढली आहे. या इमारतीचे शासकीय मूल्य किती आहे, अशी विचारणा ‘एनएमआरडीए’ने केल्यामुळे त्यांनी एकप्रकारे इमारत खरेदीचा प्रस्तावच बँकेसमोर ठेवला आहे.