नाशिक- वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी स्तरावर प्रवेशासाठी नॅशनल इलिजिबिलिटी कम एट्रन्स टेस्ट (नीट-यूजी) २०२५ परीक्षा रविवारी (ता. ४) दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत परीक्षा होणार आहे. कडक उन्हाचा सामना करताना विद्यार्थ्यांची दुहेरी कसोटी असणार आहे.