Education News : लक्ष द्या! 'नीट' परीक्षेसाठी नोंदणी सुरू; अर्ज दुरुस्तीसाठी मिळणार विशेष मुदत

NEET UG 2026 Registration Deadline Announced : प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमास प्रवेशासाठी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्‍स टेस्‍ट (नीट) परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेची नोंदणी सध्या सुरू आहे.
Education

Education

sakal

Updated on

नाशिक: विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमास प्रवेशासाठी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्‍स टेस्‍ट (नीट) परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेची नोंदणी सध्या सुरू असून, पात्रताधारक विद्यार्थ्यांना रविवार (ता. ८)पर्यंत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरता येईल. ३ मेस राष्ट्रीय पातळीवर एकाच वेळी या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com