नाशिक- चिमुकलीचा मृत्यू वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालयातील (जिल्हा शासकीय रुग्णालय) डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे चौकशी अहवालातून निष्पन्न झाले आहे. परंतु चौकशी अहवालात संबंधित डॉक्टरांची नावेच नसल्याने, आता पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाकडे संबंधित डॉक्टरांच्या नावांची विचारणा केली आहे.