Nashik ZP Bharti : जि. प. भरतीसाठी पुढील आठवड्यात परीक्षा

Nashik ZP News
Nashik ZP News esakal
Updated on

Nashik ZP Bharti : पदभरतीचे वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीचे प्रकटन हे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रसिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर हे प्रकटन उपलब्ध करून देण्यात आले आहे. (Next week exam for ZP recruitment nashik news)

जिल्हा परिषदेतर्फे विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे. कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्ताराधिकारी (शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्ताराधिकारी (पंचायत) या सहा संवर्गातील पदांसाठी आयबीपीएस कंपनीतर्फे विविध परीक्षा केंद्रांवर १, २ व ६ नोव्हेंबरला ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. सर्व परीक्षार्थींनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Nashik ZP News
Onion Rate News : बफर स्टॉकमधून 25 रुपयांनी कांदा विकणार; भाव स्थिर राहण्यासाठी केंद्राचा निर्णय

हॉलतिकीट आयबीपीएस कंपनीच्या http://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php0appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 या संकेतस्थळावरून उपलब्ध करून घ्यावे. विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर व ई-मेल आयडीवर देखील हॉलतिकीटची लिंक पाठविण्यात आलेली आहे.

१ नोव्हेंबरला कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, २ नोव्हेंबरला विस्ताराधिकारी (शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि ६ नोव्हेंबरला विस्ताराधिकारी (पंचायत) या पदांसाठी परीक्षा होईल.

Nashik ZP News
Maratha Reservation : मराठा आरक्षणविरुद्ध वक्तव्याने भुजबळांचा पाय खोलात; संजय पवारांनीही सोडली साथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

ruk jana nahi scheme mp
Savitribai Phule Pune University announced the revised schedule to ensure that candidates do not miss the SET examination.
Computer Typing Exam
MPSC has clarified that its Computer-Based Test (CBT) system is fully secure and protected against hacking and paper leaks.
Marathi News Esakal
www.esakal.com