मी २ महिन्यांची गर्भवती, निदा खानची अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव; तर पोलिसांची ५ पथकं अजूनही घेतायत शोध

Nida Khan Case 'टीसीएस कंपनीत प्रोसेस असोशिएट असणारी निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी नाशिक रोड न्यायालयात अर्ज केला आहे. त्यात निदा हिने गर्भवती असल्याचे मुंब्रातील डॉक्टरांचे प्रमाणपत्र जोडले.
TCS case accused Nida Khan moves court for bail attaches pregnancy certificate

TCS case accused Nida Khan moves court for bail attaches pregnancy certificate

Esakal

Updated on

नाशिक येथील आयटी कंपनीत महिला सहकाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्या प्रकरणातील फरार आरोपी निदा खानने शनिवारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. आपण दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे कारण तिने अर्जात नमूद केले आहे. निदा खानच्या वकिलांनी तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. Police intensify search as Nida Khan files anticipatory bail plea in Nashik court

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com