Niphad News : 'केस कापायला नेतो' सांगून घराबाहेर पडले, अन काळजाचा थरकाप उडवणारी बातमी आली; निफाडमधील हृदयद्रावक घटना

Tragic Discovery in Niphad Canal : निफाड येथील पालखेड डाव्या कालव्यात वडील आणि दोन मुलांचे मृतदेह आढळून आले. पोलीस तिसऱ्या मुलाचा शोध घेत असून रानवड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Palkhed Canal

Palkhed Canal

sakal 

Updated on

निफाड: पालखेड डाव्या कालव्यात वडिलांसह दोन मुलांचे मृतदेह रविवारी (ता.२२) आढळून आल्याने रानवड येथील पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. तिसरा मुलगा अद्याप बेपत्ता असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घरात घडलेल्या किरकोळ वादानंतर काही तासांनी हे मृतदेह आढळून आल्याने या घटनेस गृहकलह कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com