food distribution
sakal
निफाड: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून व प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या निर्देशानुसार अन्न दिनानिमित्त दिव्यांग व शारीरिकदृष्ट्या असमर्थ लाभार्थ्यांना घरपोच धान्यवाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा एक भावनिक क्षण निफाड शहरात अनुभवायला मिळाला.