Nashik Monsoon : द्राक्षपंढरीची वाताहत! निफाडमध्ये जोरदार पावसाचा कहर; काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान

Agricultural Losses: Grapes, Soybean, Maize, Vegetables : निफाड शहर आणि परिसरात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे गोदावरी, कादवा आणि विनता नद्यांना पूर आला आहे. पूर आलेल्या कादवा नदीमुळे पूल पाण्याखाली गेल्याने निफाड-कारखान्याचा मार्ग बंद झाला आहे, तसेच शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
Monsoon

Monsoon

sakal 

Updated on

निफाड: गेल्या दोन दिवसांपासून निफाड शहर आणि परिसरामध्ये जोरदार पावसाचा कहर सुरू असून, शेतकरी आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः द्राक्षपंढरीतील पिकांची वाताहत झाली असून, काढणीस आलेले सोयाबीन, मका, द्राक्ष यांना भरपूर फटका बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com