Crime News : निफाड गोळीबार प्रकरण: जळगाव फाटा येथे गावठी कट्ट्याने फायर करणाऱ्या आरोपींना बेड्या
Homemade Pistol Attack in Niphad’s Jalgaon Phata : निफाड येथील जळगाव फाटा येथे सिद्धार्थ मनोहर साळवे यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करणाऱ्या मयूर राजेंद्र ढगे आणि अन्य आरोपींना निफाड पोलिसांनी जेरबंद केले.