Niphad Sugar Factory : ८१ कोटींची देणी मिळेपर्यंत कारखाना विक्रीला तीव्र विरोध; कामगार व सभासदांचा जिल्हा बँकेला इशारा

Workers and Members Protest Against Niphad Sugar Factory Sale : जोपर्यंत कामगारांचे ८१ कोटी ९४ लाख रुपये व सभासदांच्या ठेवी मिळत नाहीत, तोपर्यंत हा कारखाना विक्री करू दिला जाणार नाही, असा इशारा कारखाना कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत देण्यात आला.
Protest
Protestsakal
Updated on

निफाड: जिल्हा बँकेने निफाड साखर कारखाना विक्रीचा डाव आखला असून, जोपर्यंत कामगारांचे ८१ कोटी ९४ लाख रुपये व सभासदांच्या ठेवी मिळत नाहीत, तोपर्यंत हा कारखाना विक्री करू दिला जाणार नाही, असा इशारा कारखाना कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत देण्यात आला. कारखाना शेतकरी, सभासद व कामगारांच्या कष्टाच्या घामातून उभा राहिलेला आहे, त्याला गिळंकृत होऊ देणार नाही, अन्यथा आम्ही सामूहिक आत्महत्या करू व गेटवरच फाशी घेऊ, असा इशाराही कामगार व सभासदांनी या वेळी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com