नाशिक: सत्तेतील आमदार असूनही आदिवासी समाजबांधवांसाठी रस्त्यावर उतरण्याची माझी तयारी आहे. राजकीय पक्ष, संघटना यांचे जोडे बाजूला ठेवून सर्वांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कळवण-सुरगाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार यांनी केले आहे.