drone
sakal
नाशिक: महापालिकेच्या वतीने शहरातील वृक्षांची पुन्हा एकदा गणना केली जात आहे. परंतु, वृक्षगणना करताना काही ठिकाणी अडचण येत असून प्रत्यक्षस्थळी पोहोचता येत नाही. त्यामुळे ड्रोनद्वारे वृक्षगणना करण्यासाठी पोलिस विभागाने परवानगी द्यावी असा प्रस्ताव महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने सादर करण्यात आला आहे.