नाशिक - समृद्धी महामार्गासह प्रस्तावित ड्रायपोर्ट, आयटी पार्क, शासनाने नुकताच औद्योगिकरणासाठी भूसंपादन करण्याचा घेतलेला निर्णय, लॉजिस्टिक पार्क, ओझर विमानतळाचा विस्तार या सर्वांचा विचार करता शहरापासूनच्या तीस किलोमीटर परिक्षेत्रात देखील निवासी क्षेत्र झपाट्याने वाढत आहे.