Simhastha Kumbh Mela : सिंहस्थात इंधनटंचाई चालणार नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; पेट्रोल-डिझेल, गॅसपुरवठ्याचा ठोस आराखडा सादर करा

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ पर्वाला ३१ ऑक्टोबरपासून ध्वजारोहणाने प्रारंभ होणार असून, सुमारे २४ महिन्यांच्या कालावधीत देश-विदेशातील ८ ते १० कोटी भाविक येथे येण्याचा अंदाज आहे.
Petrol Diesel

Petrol Diesel

esakal

Updated on

नाशिक - सिंहस्थ-कुंभमेळ्यात खासगी वाहनांनी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना वेळेत पेट्रोल-डिझेल उपलब्ध करून द्यावे. तसेच साधुग्राम, हॉटेल्स, टेंट सिटी आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना अखंडित गॅस सिलिंडर पुरवठा करण्यासाठी सविस्तर व कृतिक्षम आराखडा तातडीने सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीच्या अधिकाऱ्यांना दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com