Crimesakal
नाशिक
Nashik Crime : महागड्या मोबाईलसाठी कर्ज मंजूर; हप्ते भरतो म्हणत केली आर्थिक फसवणूक
Modus Operandi: How the Loan Scam Was Executed : संबंधितांचे कागदपत्र घेत त्यांच्या नावावर कर्ज घेत कर्जाचे पैसे संबंधित व्यक्तीला न देता त्या पैशातून मौजमजा करत फसवणूक करणाऱ्या संशयितास शहर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
नाशिक- झटपट कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी संबंधितांचे कागदपत्र घेत त्यांच्या नावावर कर्ज घेत कर्जाचे पैसे संबंधित व्यक्तीला न देता त्या पैशातून मौजमजा करत फसवणूक करणाऱ्या संशयितास शहर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. सुमीत संजय देवरे (वय ३०, रा. अथर्व पार्क, सद्गुरुनगर, पेठ रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.