BD Bhalekar School
sakal
जुने नाशिक: बी. डी. भालेकर शाळा पाडून महापालिका विश्रामगृह बांधण्याचा घाट घालत आहे. राजकीय पदाधिकारी, समाजसेवक तसेच माजी विद्यार्थ्यांकडून यास विरोध करण्यात आला आहे. महापालिका आणि जुने नाशिक शिक्षणाचा मानबिंदू असलेली भालेकर शाळेची जागा शाळा अर्थात शिक्षणासाठी आरक्षित आहे.