मालेगाव: एक राखी जवानो के नाम या उपक्रमाचे मालेगावकरांकडून स्वागत केले जात आहे. काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. शिर्डी येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचे विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. २०२१ पासून एक राखी जवानो के नाम या उपक्रमाला सुरुवात झाली.