मनमाड- स्थानिक कला, संस्कृती आणि उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘एक स्टेशन एक उत्पाद’ या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत भुसावळ रेल्वे विभागातील मनमाड, नाशिक रोडसह एकूण २५ स्थानकांवर हा उपक्रम सध्या यशस्वीपणे राबविला जात आहे.