Rajabhau Waje
sakal
नाशिक: कांदा निर्यात करणाऱ्या निर्यातदारांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे निर्यातीला अधिक चालना मिळेल आणि भारत अन्य देशातील निर्यातदारांच्या स्पर्धेत कमी दराने विक्री करू शकतील. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी या संदर्भात जुलै २०२५ मध्ये केंद्र सरकारकडे शिफारस केली होती.