Agriculture News : शेतकऱ्यांचा अंत पाहू नका! कांदा आणि दुधाच्या दरवाढीसाठी नाशिकमधून आंदोलनाचे रणशिंग

Demand for Immediate MSP on Onion in Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर कांद्याला तातडीने हमीभाव जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा कृषिमंत्र्यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
Onion

Onion

sakal 

Updated on

नाशिक: उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने बाजारात शेतमालाला कमी दर मिळत असून, विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर कांद्याला तातडीने हमीभाव जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा कृषिमंत्र्यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

Abhijit Dipke Farmer Protest
Nashik farmer loan waiver beneficiaries
Nagpur Goa Shaktipeeth Highway protest in Maharashtra
Farmers Attempt to Enter Vidhan Bhavan; Ravikant Tupkar Intensifies Loan Waiver Protest
Marathi News Esakal
www.esakal.com