Nashik Operation Muskan : नाशिक पोलिसांच्या 'मुस्कान'ला सुरुंग! भद्रकालीतील निवारागृहातून चार अल्पवयीन मुलांचे पलायन

Four Minors Escape from Shelter Home in Nashik : ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहीम राबवून शहरातील विविध भागांतील रस्त्यावर फिरणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यात घेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
Operation Muskan

Operation Muskan

sakal

Updated on

नाशिक: शहर पोलिस आयुक्तालयाने गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहीम राबवून शहरातील विविध भागांतील रस्त्यावर फिरणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यात घेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या अंतर्गतच चार अल्पवयीन मुलांना भद्रकालीतील निवारागृहात ठेवलेले असताना या मुलांनी पलायन केल्याची बाब समोर आली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांत नोंद करण्यात आली असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com