Ozar Bus Stand
sakal
ओझर: नाशिक- धुळे मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या बस वारंवार मागणी करुनही ओझर येथील कोट्यवधी रूपये खर्चून बांधलेल्या दुर्गादेवी मंदिराजवळील स्थानकात येत नव्हत्या. परिणामी, प्रवाशांना महामार्गावर उन्हा-तान्हात तासन्तास उभे रहावे लागत होते. बस बसस्थानकात न येता भरधाव निघून जात होत्या.