Ozhar Municipal Building : ओझरच्या नगर परिषद इमारतीवरून 'यात्रा कमिटी' विरुद्ध 'नेते'; सर्वपक्षीय बैठक ठरली अनुत्तरीत!

Debate Over Location of New Municipal Building in Ozhar : ओझर येथे प्रस्तावित नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या जागेवरून यात्रा कमिटी आणि स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा रंगली असून अतिक्रमण व न्यायालयीन अडथळ्यांमुळे निर्णय प्रलंबित राहिला आहे.
development project

development project

sakal

Updated on

ओझर: शहराच्या वाढत्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या नगर परिषदेच्या नवीन इमारतीचा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आमदार निधीतून मंजूर झालेल्या सहा कोटींच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या जागेवरून यात्रा कमिटी आणि स्थानिक नेते यांच्यात ओढाताण पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी खंडेराव महाराज मंदिरात आयोजित सर्वपक्षीय बैठक विविध तांत्रिक आणि न्यायालयीन मुद्द्यांमुळे अनुत्तरीतच राहिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com