Nashik News : शिक्षक द्या, नाहीतर शाळा बंद करा; आदिवासी समाजाचा एल्गार

Villagers Lock Government Tribal School in Protest : नाशिक जिल्ह्यातील सराड (ता. सुरगाणा) येथील शासकीय आश्रमशाळेला शिक्षकांच्या कमतरतेमुळे संतप्त ग्रामस्थांनी कुलूप ठोकले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे भवितव्य धोक्यात आले आहे.
Tribal School
Tribal Schoolsakal
Updated on

पळसन- शासकीय आश्रमशाळांमध्ये दीड महिन्यापासून शिक्षकच नसल्याने सराड (ता. सुरगाणा) शासकीय आश्रमशाळेला संतप्त ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. दुसरीकडे, संकल्प आदिवासी युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष धर्मराज महाले यांनी पळसन आश्रमशाळेलाही शिक्षक न दिल्यास ती देखील बंद करण्याचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com