Panchavati Express : रोजचा त्रास! पंचवटी एक्स्प्रेस उशिराने प्रवासी संतप्त
Daily Delays Frustrate Panchavati Express Commuters : दररोज धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसला नेहमीच उशीर होत असल्याने चाकरमान्यांनी संताप व्यक्त केला आहे. याविरोधात प्रवासी संघटनांच्या वतीने मुख्य परिचालन अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
नाशिक रोड- मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी दररोज धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसला नेहमीच उशीर होत असल्याने चाकरमान्यांनी संताप व्यक्त केला आहे. याविरोधात प्रवासी संघटनांच्या वतीने मुख्य परिचालन अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.