Accused Youth Booked Under POCSO Act : ‘ब्रेकअप’ घेतल्याच्या रागातून संशयित प्रियकराने तिच्या घरी घुसून राडा घालत मारहाण केली. या प्रकरणी संशयिताविरोधात पोक्सो कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नाशिक: पंचवटीतील अल्पवयीन प्रेयसीने ‘ब्रेकअप’ घेतल्याच्या रागातून संशयित प्रियकराने तिच्या घरी घुसून राडा घालत मारहाण केली. या प्रकरणी संशयिताविरोधात पोक्सो कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.