Nashik Police
sakal
पंचवटी: शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिस ‘ॲक्शन मोड’वर आली आहे. दिवसाआड खुनाच्या घटना, कोयते घेऊन दहशत माजवणारी टोळके, तसेच सोशल मीडियावर रिल्स बनवून गुन्हेगारीचे प्रदर्शन करणारे अल्पवयीन टोळक्यांच्या वाढत्या संख्येमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.