Nashik News : पुरोहित संघाच्या फलकावरून शुक्ल-पंचाक्षरींमध्ये बाचाबाची; पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला

Tensions Erupt Over Committee Board Installation in Panchavati : पुरोहित संघाचा कार्यकारिणी फलक लावण्यावरून आजी-माजी अध्यक्षांचे दोन्ही गट रविवारी आमने-सामने आले. फलकावरून दोन्ही गटांत जोरदार शाब्दीक चकमक झाली. आजी- माजी अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारिणीस सोमवारी उपस्थित राहण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
Shukla And Panchakshari
Shukla And Panchakshariesakal
Updated on

पंचवटी- श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचा कार्यकारिणी फलक लावण्यावरून आजी-माजी अध्यक्षांचे दोन्ही गट रविवारी (ता. २७) आमने-सामने आले. फलकावरून दोन्ही गटांत जोरदार शाब्दीक चकमक झाली. या प्रकारामुळे रामतीर्थावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. आजी- माजी अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारिणीस सोमवारी (ता. २८) उपस्थित राहण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com