Ramkal Path
sakal
नाशिक: वाल्मीकी रामायणामध्ये संदर्भ असलेला पंचवटी, गोदाकाठ परिसरातील रामकाल पथ हा पौराणिक काळातील एक महत्त्वाचा दुवा आहे. परंतु तो काशी, वाराणसीच्या धर्तीवर असेल, तर कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी केवळ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यातील धार्मिकता आणि पवित्रता जपण्याची गरज पंचवटी परिसरातील साधू-संतांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.