Nashik News : नवरात्रीत 'वाहनांची बंपर' खरेदी! नाशिक आरटीओला २३ कोटींचा रेकॉर्डब्रेक महसूल

Navratri Boosts Vehicle Registrations in Panchavati : यंदाच्या नवरात्रोत्सव काळात प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सुमारे ३ हजार ६४४ नव्या वाहनांची नोंद झाली असून, त्यातून २३ कोटी २३ लाख ५७ हजार ४८९ रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला आहे.
Vehicle

Vehicle

sakal

Updated on

पंचवटी: सण-उत्सव काळात नागरिकांकडून घर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने-चांदी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाच्या नवरात्रोत्सव काळात प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सुमारे ३ हजार ६४४ नव्या वाहनांची नोंद झाली असून, त्यातून २३ कोटी २३ लाख ५७ हजार ४८९ रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत महसुलात ३ कोटी ७६ लाख ६९ हजार ५३८ रुपयांची वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com