Nashik Election :व्यक्ती की पक्ष? मागील अपयशानंतर पंचवटी 5 मध्ये भाजपची हवा; इच्छुकांमुळे बंडखोरीची शक्यता

Shift from Independent Leaders to Party-Centric Politics : नाशिकच्या पंचवटी प्रभाग क्रमांक ५ मध्ये मागील निवडणुकीतील अपक्ष आणि मनसेचे उमेदवार भाजपमध्ये दाखल झाल्याने यंदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे, ज्यामुळे बंडखोरीची शक्यता वाढली आहे.
Election

Election

sakal 

Updated on

पंचवटी: प्रभाग क्रमांक पाचमध्ये मागील निवडणुकीत अपक्षांना मतदारांनी संधी दिली होती; तर मनसेने एक जागा जिंकून खाते उघडले होते. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. शहरात भाजपची लाट असताना या प्रभागातील नागरिकांनी पक्षापेक्षा व्यक्तीला महत्त्व दिले. परंतु, यंदा मागील निवडणुकीत अपक्ष व मनसेकडून निवडून आलेले भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे आता व्यक्ती की पक्ष याकडे अधिक लक्ष राहील. भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. त्यामुळे दोन पक्षांत लढत होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com