Panchayati Raj
sakal
नाशिक: जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना शासनाच्या अनुदानाने समृद्ध होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. राज्यस्तरावर पहिला क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीला आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.