Nashik Crime : कलियुग! जन्मदात्या बापावर मुलाचा चाकूने वार; दीड महिन्यानंतर उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू

Family Dispute Turns Fatal in Panchvati : पंचवटीतील नवनाथनगर येथे कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांवर चाकूने हल्ला केल्याने गंभीर जखमी वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Crime

Crime

sakal

Updated on

पंचवटी: पेठ रोड भागातील नवनाथनगरमध्ये एका मुलाने आपल्याच जन्मदात्या वडिलांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ६५ वर्षीय वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित मुलाला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com