Nashik News : ‘हा अपघात नसून प्रशासनाच्या हलगर्जीचा बळी’, नागरिकांची संतापजनक प्रतिक्रिया

Tragic Road Accident Claims Life of Retired Teacher : ६१ वर्षीय निवृत्त शिक्षकाचा मोठ्या खड्ड्यात आदळून अपघात झाला. रविवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मखमलाबाद परिसरातील उदयनगर भागावर एकच शोककळा पसरली.
teacher

teacher

sakal 

Updated on

पंचवटी: तारवालानगर-अमृतधाम लिंक रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. शनिवारी (ता. १३) या मार्गावरून घराकडे मार्गस्थ होत असलेल्या ६१ वर्षीय निवृत्त शिक्षकाचा मोठ्या खड्ड्यात आदळून अपघात झाला. रविवारी (ता. १४) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मखमलाबाद परिसरातील उदयनगर भागावर एकच शोककळा पसरली. प्रशासनाने या मार्गावरील खड्डे बुजविले असते तर नाहक बळी गेला नसता, अशी चर्चा सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com