Nashik News : पंचवटीत महापौर दारी, तरीही समस्यांची वारी; अडीच वर्षांच्या सत्तेनंतरही नागरिक रडकुंडीला!

Panchvati Ward Visit Begins Under Himgauri Aher-Adke : प्रभाग क्रमांक एकपासून सुरू झालेल्या प्रभाग दौऱ्यात अडीच वर्षे महापौर असतानादेखील समस्या न सुटल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त करताना समस्यांचा अक्षरशः पाऊस पाडला.
Ward Visit

Ward Visit

sakal

Updated on

पंचवटी: चार वर्षांनंतर नगरसेवकांच्या माध्यमातून कामकाज सुरू झाल्याने प्रभागातील समस्या थेट नागरिकांच्या दारात जाऊन सोडविण्यासाठी महापौर हिमगौरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांनी नियोजित प्रभाग दौऱ्याला सोमवार (ता. १६)पासून सुरुवात झाली. प्रभाग क्रमांक एकपासून सुरू झालेल्या प्रभाग दौऱ्यात अडीच वर्षे महापौर असतानादेखील समस्या न सुटल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त करताना समस्यांचा अक्षरशः पाऊस पाडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com